logo
Currently Browsing: Marathi Films
Jun
10

Trailer And Music Launch Of Marathi Film BARA VARSHE SAHA MAHINE Presence Of Vijay Patkar, Producer Jitendra S Prajapati

Trailer And Music Launch Of Marathi Film  BARA VARSHE SAHA MAHINE  Presence Of Vijay Patkar, Producer Jitendra S Prajapati These days, films are being made on various subjects in Marathi, a film on a different subject ‘Bara Varshe Saha Mahine’ is going to be released in theatres on 14 June. This film of Prajapati Entertainment depicts the world and misfortune of child labourers. The trailer and music launch of this film took place at Vyanjan Banquet Hall in Andheri. The producer of this film is Jitendra Prajapati while the writer, lyricist and director is Ashirvad T. Pipre. The film stars actors like Vijay Patkar, Sanjeevani Sharma, Ganesh Pardeshi, Tanvi Ganjawala, Yogesh Rajguru and child actors Hari Abhyankar and Baby Kritina. Celebrities like Vijay Patkar, Dilip Sen, Aditya Gupta, Mustafa Hussain, Harish ji were present along with the producer, director and actors at the trailer and song launch of the film. The film will be released in theatres across Maharashtra on 14 June. Producer Jitendra Prajapati said that this is his first Marathi film which has a very good story. The film also has a message which the audience will get to know about when they watch it in theatres. The director of the film said that this Marathi film also has very melodious songs. All the songs are situational. There is also a birthday song in this film. This is an eye-opening cinema on the subject of child labour. The film is releasing by Iamplex digital theatrical distribution.   Trailer And Music Launch Of Marathi Film  BARA VARSHE SAHA MAHINE  Presence Of Vijay Patkar, Producer Jitendra S...
Aug
21

Grand Opening Ceremony At Dagdu Seth Ganapathi Temple For Upcoming Marathi Film ROPE By S S Creations

Grand Opening Ceremony At Dagdu Seth Ganapathi Temple For Upcoming Marathi Film ROPE By S S Creations In a splendid event held at the revered Dagdu Seth Ganapathi Temple in Pune, the auspicious ‘Muharat’ for the upcoming Marathi film “Rope,” produced by S S Creations, was successfully conducted. The ceremony saw the esteemed presence of the film’s producers, Mr. Sai Nagraj and Ms. Surjana, as well as the director, Mr. Surya. The leading cast members, including Mr. Upendra Limaye, Ms. Shruti Shetty, Mr. Kapil Gudsurkar, Mr. Rusubh More, and the talented child artist Dhruti, were also in attendance. The event garnered a distinguished guest list, featuring executive producer Mr. Kapil Jondhale, production designer Mr. Neranglwar Raj Goud, production manager Mr. Babasaheb Patil, and other key members of the production team. The film’s creative contributors included story writer Mr. B Sudharshan, dialogue writer Mr. Sanjay Navgire, and music director Mr. Rajveer Gaangji, with lyrics penned by Mr. Mandar Cholkar. Among the attendees, the ceremony also witnessed the presence of the Associate Director, Mr. Dhanjay Sable, and the art director, Mr. Prakash Shingare. The film’s co-director, Mr. Ashish Pawar, and costume designer Ms. Archana Bukkawar, added their creative essence to the upcoming cinematic endeavor. The publicity design was masterfully crafted by Mr. Jay Kumbhare, while still photography was adeptly handled by Mr. Akash Pawar. The event was graced with the divine blessings and dignified presence of the temple’s authorities. The producers, Mr. Nagraj and Ms. Surjana, expressed their gratitude and enthusiasm for the upcoming film, sharing their commitment to creating an exceptional cinematic experience. Director Mr. Surya spoke passionately about the hard work and dedication that went into the making of “Rope,” following their previous Marathi film. He extended heartfelt appreciation to the producers for providing local talent in Pune with remarkable opportunities. As the film production embarks on its journey, the excitement for “Rope” continues to grow within the hearts of both the creative team and the eager audience. Stay tuned for more updates and a captivating cinematic experience brought to life by S S Creations.   Grand Opening Ceremony At Dagdu Seth Ganapathi Temple For Upcoming Marathi Film ROPE By S S...
Jul
21

SS Creation Revealed Its Upcoming Projects Two Marathi Films Titled ROPE And GOA DIARIES

SS Creation Revealed Its Upcoming Projects Two Marathi Films Titled ROPE And GOA DIARIES Note: As per the latest survey, the Marathi film industry is experiencing a significant boost in business and popularity. The increased demand and success of Marathi films have prompted production houses to explore new opportunities. One such production house, SS Creation, has taken an ambitious step by deciding to produce films in both Telugu and Marathi languages simultaneously. In a recent announcement, SS Creation revealed its upcoming projects: two Marathi films titled “ROPE” and “GOA DIARIES.” These two movies will be helmed back to back by the talented director Surya, who has already made a name for himself in the industry. The producers of  SS Creations are  SAINAGARAJ and SRUJANA Director Surya’s creative journey has been diverse and impressive. He began with short films, which garnered attention and recognition in various film festivals. His foray into music albums and advertising films further showcased his versatility and talent. Most notably, Surya received widespread acclaim for his recent venture, a commercial Marathi film titled “TI MAJHI PREM KATHA.” With a proven track record and a vision to contribute to both the Telugu and Marathi film industries, SS Creation’s decision to collaborate with Director Surya on these two Marathi films seems promising. As the audience eagerly awaits the release of “ROPE” and “GOA DIARIES,” expectations are high for compelling storytelling, exceptional performances, and engaging cinematic experiences. As the Marathi film industry continues to flourish, such initiatives by production houses and directors will undoubtedly contribute to its growth and success in the contemporary entertainment landscape.    SS Creation Revealed Its Upcoming Projects Two Marathi Films Titled ROPE And GOA...
Jul
17

कौमार्य परिक्षेवर आधारित निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांच्या मराठी चित्रपट “कौमार्य”चे ट्रेलर लॉन्च, २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये जारी होईल

कौमार्य परिक्षेवर आधारित निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांच्या मराठी चित्रपट “कौमार्य”चे ट्रेलर लॉन्च, २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये जारी होईल “कौमार्य” परिक्षा चाचणी ही प्राचीन काळापासूनच्या चालत असलेली कुप्रथा आहे . कौमार्य अबाधित आहे की नाही याची तपासणी लग्नाच्या पहिल्या रात्री करण्याची प्रथा आजही २१ व्या शतकात केली जाते.खरेतर स्त्रीयांवर हा पुरूष प्रधान संस्कृतीचा अमानवीय अत्याचार आहे.अशा कृप्रवृत्तीचा विरोध होणे गरजेचे आहे.याच विचारातून या विषयावर निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांनी मराठी चित्रपट “कौमार्य” चित्रपटाची निर्मिती केली आहे.कौमार्य हा चित्रपट २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक  सलीम शेख आहेत. मुंबईच्या वेलेनो क्लबमध्ये या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे सुंदर आयोजन झाले, जिथे निर्माता, निर्देशक सह अभिनेते नागेश भोसले, नायक शादाब, नायिका पूजा शाहूसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ऑडियो लॅबच्या सतीश पुजारींनी घेतली आहे. चित्रपटाचे निर्माते नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांनी या प्रसंगी चित्रपटाच्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञासह पूर्ण टीमला पुष्पगुच्छ देऊन सम्मानित केले. नंतर चित्रपटाचा ट्रेलरचे लाॅन्चिग करण्यात आले. ज्याला सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर चित्रपटाचे गाणी प्रदर्शित करण्यात आले. निर्माता नरेंद्र जिचकारने म्हणाले की “कौमार्य” ही २०१६ मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेतून प्रेरित चित्रपट आहे. समाजासाठी हा विषय महत्त्वाचं आहे आणि ही  कथा सांगणे आवश्यक होती. निर्माता चारुदत्त जिचकारने सांगितलं की लेखक निर्देशक सलीम शेखने यांनी खूप संवेदनशील विषय या चित्रपटाद्वारे मांडला आहे. आज आम्ही स्त्रिसशक्तीकरणाबद्दल बोलतो आणि दुसरीकडे  स्त्रियांवर पूरूषी मानसिकतेतून कौमार्य परिक्षा घेऊन त्यांच्यावर अविश्वास दाखवतो. या चित्रपटातून अशा  मानसिकतेला बदलण्याचा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे .” हॉलिवुडच्या चित्रपटात कार्य केलेले आणि अनेक प्रकारच्या भूमिका केलेले जेष्ठ अभिनेते नागेश भोसले यांनी “कौमार्य” चित्रपटात एक महत्वाची भूमिका केली आहे. ते म्हणाले की या चित्रपटात काम करण्यासाठी मी तयार होतो कारण हे कथा खूप वेगळी आणि उत्तम आहे, यातील माझी भुमिका ही वेगळी आणि कसदार किरदार  आहे.   चित्रपटाच्या निर्मातांनी मला कौमार्यात एक सशक्त भूमिका करण्याची संधी दिली आहे. मला खात्री आहे की लोकांना  हा चित्रपट खूप आवडेल. मला चित्रपटाच्या निर्मातांच्याचे मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी मला इतक्या चांगल्या चित्रपटात एक छान भूमिका करण्याची संधी दिली.चित्रपटाचा नायक शादाब म्हणाला,मी या चित्रपटात  सूरज ही भुमिका करतोय. जो श्रद्धा कपूरचा मोठा फॅन आहे.नायिकेचे नाव श्रध्दा आहे म्हणून पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम करतो. नंतर त्याच्या जीवनात काय घडतं, समाजाच्या प्रथा आणि मानसिकता कशी आहे, यावर हा चित्रपट भाष्य करतो.या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे. चित्रपटातील अभिनेत्री पूजा शाहू म्हणाली कि “कौमार्य” चित्रपटाचा सबजेक्ट खूप संवेदनशील आहे. स्त्रीच्या कौमार्य तपासणी करण्याची कुप्रथेवर आधारित हा चित्रपट आहे. जसे पुरुष लग्नासाठी वर्जिन मुलगी इच्छितात, तसेच मुलींनी  वर्जिन मुलाशीच लग्न करण्याची मागणी केली तर काय होईल? अभिनेत्री पूजा शाहू कौमार्य तून पदापॅण करीत आहे.पुजा म्हणाली,कौमार्य” तील श्रध्दा या भुमिकेसाठी अभ्यास करून हे पात्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.आम्ही सर्वांनी...
Jul
8

विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत मीडियम स्पाइसी आता बघा ॲमेझॉन प्राइमवर!

विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत मीडियम स्पाइसी आता बघा ॲमेझॉन प्राइमवर! मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट आता ओटीटीवर आला आहे. सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नात्यांची गुंतागुंत आणि त्यांचं तरल चित्रण दाखवणारा होता. चित्रपटाचे चाहते अनेक दिवस हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार या प्रतिक्षेत होते, मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे. ‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर बघायला मिळेल. त्यामुळे ज्या प्रेक्षकांचा हा चित्रपट थिएटरमध्ये बघायचा राहिला असेल, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे. दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी एका वेगळ्या आणि अनोख्या विषयावरील चित्रपट आपल्यासमोर सादर केला आहे, याला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार सोहळ्यात नामांकनेही मिळाली. मटा सन्मान, प्रवाह पिक्चर पुरस्कार, फिल्मफेअर अॅवॉर्ड, सकाळ प्रीमियर अॅवॉर्ड, बॉलीवूड फेस्टिवल नॉर्वे, रिव्हर टू रिव्हर फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्लोजिंग फिल्म, स्टुटगार्ट फिल्म फेस्टिव्हल, साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल, ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अशा अनेक नामांकित पुरस्कार सोहळ्यात व फिल्म फेस्टिवल्समध्ये ‘मीडियम स्पाइसी’ला मानाचं स्थान मिळाले. आता हा चित्रपट ओटीटीवर येत असल्याने तो केव्हाही, कधीही, कुठेही बघायची मुभा प्रेक्षकांना मिळेल. विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, इरावती कर्णिक लिखित आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टींचा समतोल साधत मध्यममार्गाचा मागोवा घेणारा ‘मीडियम स्पाइसी’ आता तुम्हाला ॲमेझॉन प्राइमवर बघायला मिळेल. विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत मीडियम स्पाइसी आता बघा ॲमेझॉन...

« Previous Entries

logo
Powered by WordPress | Designed by Elegant Themes